712 मुंबई: तूर-हरभऱ्याच्या नोंदणीकृत शेतकऱ्यांना दिलासा

Continues below advertisement
काल राज्य मंत्रीमंडळाची बैठक झाली. यात शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने तूर आणि हरभऱ्याच्या नोंदणीकृत शेतकऱ्यांच्या समस्येवर भर दिला गेला. ज्या नोंदणीकृत शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदीविना पडून आहे, अशा शेतकऱ्यांना १ हजार रुपये प्रति क्विंटल असं अनुदान जाहीर करण्यात आलंय.तसच गारपीट आणि अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना १६० कोटींचे अनुदान देण्यात येणारेय. दूध भुकटीच्या निर्यातीसाठी अनुदान जाहीर करण्यात आले.त्याची अंमलबजावणी करण्यासाठी अभ्यास गट तयार केल्याचंही यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगीतलं. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram