712 | मुंबई | शेतीतल्या नवदुर्गा | विक्रि उद्योग सुरु करणाऱ्या रागिणी झोरे यांची कहाणी
परदेशातलं सुखसोयींनी भरलेलं आयुष्य सोडून ही दुर्गा स्वदेशी आली. ही कथा आहे रागिणी झोरेयांची. सेंद्रीय पद्धतीने उत्पादित केलेल्या शेतमालाच्या प्रसारासाठी त्यांनी विक्री केंद्र सुरु केलं. विक्री केंद्रातून सेंद्रीय शेतमाल उत्पादक शेतकऱ्यांना अधिक नफा मिळवून देण्याचा त्या प्रयत्न करतायत.