712 मुंबई: 10 ते 12 ऑगस्ट दरम्यान पाऊस पुन्हा सक्रीय होण्याची चिन्हं
राज्यभर सध्या सरासरीपेक्षाही कमी पाऊस होत असल्याचं दिसून येतंय. गेल्या दोन दिवसात कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या. मात्र उर्वरीत राज्यात कोरडं हवामान बघायला मिळालं. १० ते १२ ऑगस्ट दरम्यान राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाये.