712 : कीटकनाशकाने दगावलेल्यांच्या कुटुंबीयांना 4 लाखांची मदत द्या: हायकोर्ट
Continues below advertisement
नागपूर : कीटकनाशक फवारणीमुळे मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना 4 लाखाची मदत देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं दिले आहेत.
कीटकनाशक फवारणीत 51 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. त्यापैकी 21 शेतकऱ्यांच्य़ा कुटुंबाला राज्य सरकारनं 2 लाखाची मदत दिली. मात्र ही मदत कमी असून त्यांना 4 लाखाची मदत मिळावी असे आदेश न्यायालयानं दिले आहेत. जम्मू आनंद यांनी याप्रकरणी कोर्टात याचिका दाखल केली होती. त्याच सुनावणीदरम्यान कोर्टाने राज्य सरकारला हे आदेश दिले आहेत.