712 मुंबई : हायटेक शेतीसाठी 'फार्मबोट'चा पर्याय
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
शहरी भागात रोजचा भाजीपाला स्वतः तयार करण्याची इच्छा प्रत्येकाची असते. पण त्यासाठीचा वेळ नसतो. आता यावरही एक हायटेक पर्याय आहे. फार्मबोट म्हणजेच शेतातला रोबोट. मॅशबेलनं या फार्मबोटचा व्हिडीयो त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केलाय.