712 : रब्बी हंगामातील हमीभाव जाहीर

Continues below advertisement
रब्बी हंगामातील पिकांची किमान आधारभूत किंमत सरकारनं जाहीर केलीये. यामध्ये गव्हाच्या आधारभूत किमतीत 110 रुपयांची वाढ करण्यात आलीये. या आधी 1 हजार 625 प्रती क्विंटल असलेला दर, आता 1 हजार 735 वर आलाय. तसच डाळींचं लागवडी खालील क्षेत्र वाढवण्यासाठी त्यांच्या आधारभूत किमतीत 200 रुपयांची वाढ करण्यात आलीये. या आधी 4 हजार 150 असलेला दर आता 4 हजार 200 झालाय. तेलबियांच्या आधारभूत किमतीतही काही प्रमाणात वाढ करण्यात आलीये.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram