712 : अमेरिका : मोन्सॅन्टोच्या तणनाशकामुळे कॅन्सर झाल्याचा शेतकऱ्याचा दावा
बीटी बियाण्यामुळे मोन्सँन्टो ही बहुराष्ट्रीय कंपनी आपल्या परिचयाची आहे. नुकताच अमेरिकेत एक खटला विरोधात गेल्यानं ही कंपनी चर्चेत आहे. कंपनीच्या राऊंडअप या तणनाशकामुळे कॅन्सर होतो हे ज्युरींनी मान्य केलं आणि एका शेतकऱ्याला तब्बल दोन हजार कोटी नुकसान भरपाईचे आदेश दिलेत.