712 : दूध प्रश्नावर तोडगा नाहीच, केंद्र आणि राज्य सरकारच्या बैठका निष्फळ
Continues below advertisement
राज्यभर चाललेल्या दूध दराच्या आंदोलनाचा मुद्दाही उचलण्यात आला. या मुद्द्यांवरुन विरोधकांनी सभात्यागही केला. फक्त विधानसभाच नाही तर दूध दराचा मुद्दा केंद्र सरकारपर्यंत पोहोचलाय. काल दुपारी यासंबंधी नितिन गड़करी यांनी बैठक घेतली. या बैठकीत दूध दरावर कुठलाही तोडगा निघाला नाही. आज यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement