712 : मनमाड : कांद्याचं निर्यातमूल्य हटवल्यानं कांदा उत्पादकांना अच्छे दिन
Continues below advertisement
केंद्र सरकारनं कांद्यावरचं निर्यातमूल्य पूर्णपणे हटवल्यानं आता कांद्याचे भाव स्थिर राहण्यास मदत होईल. सरकारनं कांद्यावर तब्बल 700 डॉलर्स प्रती टन निर्यात मूल्य लावलं होतं. त्यामुळे निर्यात अशक्य बनली होती. यामुळे देशातील कांद्याचे दरही मोठ्या प्रमाणात घसरले होते. देशातल्या सर्वात मोठ्या लासलगावच्या बाजरपेठेत कांदा 900 रुपयांनी कोसळला होता.
Continues below advertisement