712 : कोकणच्या हापूसला पेटंटने नवी ओळख

Continues below advertisement
महाराष्ट्राची शान म्हणजे हापूस आंबा...या हापूस आंब्याची सगळ्यात जास्त लागवड कोकण विभागात केली जाते. मात्र बाजारामध्ये कोकण हापूसच्या नावावर अनेकदा फसवणूक केली जाते. नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या एका निर्णयामुळे या फसवणुकीला आळा बसणारेय. कोकणच्या हापूसला पेटंट मिळाल्यानं ही फसवणूक थांबवता येणारेय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram