अशी घ्या आंबा मोहोराची काळजी | 712 | एबीपी माझा
आंब्याचा हंगाम सुरु होण्यासाठी अजून ४ ते ५ महिने अवकाश आहे. मात्र त्याला मोहोर लागण्याचा काळ आता सुरु होतोय. अशा वेळी पिकांवर किड-रोगांचा प्रादुर्भाव झाल्यास मोठं नुकसान होऊ शकतं. तेव्हा वेळीच फवारण्या करणं गरजेचं आहे. त्यासाठी काय करावं ते जाणून घेऊया या विशेष सल्ल्यातून...