712: चीनमध्ये भारतीय साखरेलाही वाढती मागणी
Continues below advertisement
कापसाप्रमाणेच आता साखरेच्या निर्यातीलाही चीनमधून मागणी वाढत आहे. अमेरीका आणि चीनमधील व्यापारी युद्धाचा फायदा भारतीय व्यापाराला होत असल्याचं म्हटलं जात आहे. अमेरीकेमधून आयात होणाऱ्या सगळ्या वस्तुंवरील आयातशुल्क २५ टक्क्यांनी वाढवलं आहे. त्यामुळे कापसाप्रमाणेच साखरेच्या आयातीसाठीही चीननं भारताला पसंती दिली आहे. यंदाच्या हंगामात भारतातून चीनमध्ये १० ते १५ लाख टन साखरेची निर्यात होण्याचा अंदाज तज्ञ व्यक्त करत आहेत. मात्र चिनमधील साखरेवरील ५० टक्के आयातशुल्क कायम आहे.
Continues below advertisement