712 : खासगी दूध उद्योजकांना कायद्यानं वठणीवर आणणार : महादेव जानकर
Continues below advertisement
महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या किसान आधार संमेलनात पशूसंवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री महादेव जामकर उपस्थित होते. यावेळी बोलताना खाजगी दूध उत्पादकांना वठणीवर आणणार असल्याचं ते म्हणाले. सरकारनं दुधाचा दर 24 वरुन 27 वर नेला. तरीही काही खाजगी दूध उत्पादक याला जुमानत नाहीत. त्यामुळे नवीन आणि कठोर कायदा करुन त्यांच्यावर नियंत्रण आणणार असल्याचं ते म्हणाले.
Continues below advertisement