भावांतर योजनेतून सोयाबीनला क्विंटलला 500 रुपये मिळणार | 712 | एबीपी माझा

Continues below advertisement
मध्य प्रदेश सरकारनं नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांना भावांतर योजनेचा लाभ मिळणारेय. सोयाबीन आणि मका उत्पादक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणारेय. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना भावांतर योजनेमुळे प्रति क्विंटल ५०० रुपये मिळणारेत. भावांतर योजनेमध्ये हमीभाव आणि बाजारभावातील फरक राज्य सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करतं. यंदा जवळपास १६ लाख टन सोयाबीनला या योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता वर्तवली जातेय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram