712 | लातूर | 30 गुंठ्यातील झेंडूची लाखमोलाची शेती
Continues below advertisement
मंडळी फक्त पारंपरिक पिकांवर अवलंबून न राहता, फूलशेती किंवा फळपिकांची लागवड केल्यास फायदा होऊ शकतो. त्यातही सणांच्या काळात फूलांना मोठी मागणी असते. अशा वेळी फूलशेतीतून चांगला नफा कमावता येऊ शकतो. नाशिकच्या संतोष पैठणकर यांनीही हीच बाब ओळखून ३० गुंठ्यात झेंडूची लागवड केली. आणि आता ते यातून लाखोंचा नफा कमावतायत.
Continues below advertisement