712 लातुर: सोयाबीनला चांगला भाव मिळण्याची चिन्हं
सोयाबीनची देशातील सगळ्यात मोठी बाजारपेठ असलेल्या लातूरमध्ये चढ्या दरानं सोयाबीनची विक्री केली जातेय. ३१०० रुपये प्रति क्विंटलचा दर इथे दिला जातोय. मात्र तज्ञांच्या मते हे दर वाढून ३५०० वर जाण्याची शक्यता आहे. काय आहेत या दरवाढी मागची कारणं...जाणून घेऊया..