
712 कोल्हापूर: तेरी जीत, मेरी जीत... दोन मित्र एकत्र आले, शेती केली, भरघोस कमावलं!
Continues below advertisement
कुमार आणि प्रभाकर हे दोन जिवलग मित्र, त्यांनी एकत्र येऊन शेती करायला सुरुवात केली. भाडेतत्वावर शेती घेऊन ढोबळी मिरचीची लागवड त्यांनी केली. हार्ड वर्कची स्मार्ट वर्कसोबत सांगड घातल्याचं फळ त्यांना मिळतंय. येत्या काही महिन्यात ढोबळी मिरची त्यांना ३५ ते ४० लाख रुपये मिळवून देईल. मैत्रीसोबत आणखी काय मंत्र आहे त्यांच्या यशाचा जाणून घेऊयात
Continues below advertisement