712 कोल्हापूर: कीड रोगांपासून गहू पीकाचं संरक्षण कसं करावं?

Continues below advertisement
रब्बी हंगामातील प्रमुख पिकांमध्ये गव्हाचा समावेश होतो. सध्या गव्हाचा दाणे भरण्याचा महत्त्वाचा काळ सुरु आहे. अशा वेळी पिकावर तांबेरा, करपा असे रोग आणि मावा सारख्या किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. तेव्हा कोणत्या उपाय योजना कराव्या, ते जाणून घेऊया..
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram