712 : कोल्हापूर : 70 लाख टन अतिरिक्त साखर उत्पादनाचा अंदाज
Continues below advertisement
सध्या देशातील साखर उद्योग संकटात आहे. त्यामुळे 60 टक्के साखरेवर सेस लावा आणि ही रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांना द्या अशी मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.
Continues below advertisement