
712 कोल्हापूर: भात पिकावर लष्करी अळीचं संकट
Continues below advertisement
खरीप हंगामातील पिकांचा काढणीचा काळ सुरु आहे. या हंगामातील प्रमुख पिकांमध्ये भाताचा समावेश होतो. मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील भात पिकावर आता नवं संकट घोंगावतंय. लष्करी अळीच्या प्रादुर्भावामुळे या जिल्ह्यातील भाताचं पीक संकटात सापडलंय.
Continues below advertisement