एकरकमी एफआरपी देण्यावर कारखानदार, संघटनेमध्ये एकमत | 712 | कोल्हापूर | एबीपी माझा
रब्बी पेरण्यांसोबतच राज्यात गाळप हंगामही सुरु झालाय. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही शेतकऱ्यांची एफआरपीची रक्कम थकित राहू नये, यासाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेनं आंदोलन पुकारलंय. एकरकमी एफआरपी देण्याचं कबूल केल्या शिवाय साखर कारखाने सुरु होऊ देणार नाही, अशी भुमिका त्यांनी घेतलीये. यातच कोल्हापुरातील आंदोलनाला स्थगित करण्यात आलंय. पाहुया त्यावरचा सविस्तर रिपोर्ट..