712 कोल्हापूर : शिरोळमध्ये 520 एकरावर सेंद्रीय ऊस लागवड
Continues below advertisement
रसायनांचा वापर केल्या शिवाय ऊसाचं चांगलं उत्पादन मिळत नाही , अशी बहुतांश शेतकऱ्यांची धारणा असते. मात्र अति पाणी आणि अति रासायनिक खतं याचा विपरित परिणाम जमिनीवर होतो हे त्याच्या लक्षात येऊ लागलंय. या कामी साखर कारखानेही त्याची मदत करु लागले आहेत. दत्त शिरोळच्या पुढाकाराने शेतकऱ्यांनी पाचशे एकरात सेंद्रीय पद्धतीनं ऊसाची लागवड केलीय. त्याचा कसा फायदा झाला ते पाहुयात
Continues below advertisement