712 कोल्हापूर : अडीच लाखांचा वार्षिक नफा, कोथिंबिरीच्या आंतरपीकातून नाभिराज टारेंना फायदा
Continues below advertisement
प्रत्येक पदार्थात आवर्जून खाल्ली जाणारी भाजी म्हणजे कोथिंबीर. हिच्या शिवाय पदार्थाला फायनल टच देता येत नाही. याच कोथिंबिरीच्या आंतरपिकातून कोल्हापूरातील नाभिराज टारे लाखोंचा नफा कमावतायत. कसा? पाहूया..
Continues below advertisement