712 : कोल्हापूर : खरिपासाठी जमीन तयार करताना कोणती काळजी घ्याल?
Continues below advertisement
चांगल्या उत्पादनासाठी पिकांसोबतच मातीचंही आरोग्य राखणं गरजेचं असतं. येत्या काही दिवसात खरीप हंगामासाठीची तयारी शेतकरी सुरु करतील. अशा वेळी जमिनीच्या आरोग्यासाठी नांगरणीआधी काय करावं...पिकांना खताची मात्रा देताना काय काळजी घ्यावी या सगळ्या गोष्टीं बाबत जाणून घेऊया..
Continues below advertisement