712: कोल्हापूर : 20 गुंठ्यात पॉलिहाऊसची निर्मिती, जरबेरा शेतीतून महेश पाटील यांना लाखोंचा नफा
Continues below advertisement
पारंपरिक पिकांना सोडून आता बरेचसे शेतकरी फुलशेतीकडे वळतायत. कोल्हापूरमधील महेश पाटील यांनीही माळरानावर जरबेराची शेती केलीये. २० गुंठ्यातील पॉलीहाऊसमध्ये जवळपास ७ ते ८ वेगवेगळ्या जातींच्या जरबेरांची लागवड केलीये. या फुलांच्या विक्रीचंही चोख व्यवस्थापन त्यांनी केलंय.
Continues below advertisement