712 : कोल्हापूर : हरभऱ्याचं घाटे अळींपासून संरक्षणासाठी उपाय
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
19 Dec 2017 12:15 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
सध्या राज्यभर थंडीचं प्रमाण वाढतंय. यामुळे वाढीच्या अवस्थेत असलेल्या रब्बी पिकांमध्ये कीडीच्या प्रादुर्भावाची शक्यता बळावतेय. हरभऱ्यावर सध्या घाटे अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्याच्या नियंत्रणासाठी कोणत्या उपाय योजना कराव्या ते जाणून घेऊया.