712 कोल्हापूर: गृहिणी, सरपंच ते आधुनिक शेतकरी, पवित्रा पाटील यांची यशोगाथा
Continues below advertisement
उंबरठा ओलांडून ती संसाराचा भार उचलते. गृहीणी म्हणून घराला आकार देते. पण तीच गृहीणी जेव्हा घराबाहेर पडते, तेव्हा अख्ख्या गावाला आकार देते. कोल्हापुरातील पवित्रा पाटील याचं अगदी जिवंत उदाहरण आहेत. संसार सांभाळत त्यांनी गावच्या सरपंचपदाचा भारही पेलला. पण इथेच न थांबता त्यांनी आधुनिक पद्धतीनं फूलशेती करत घराचं अर्थकारणही उंचावलं.
Continues below advertisement