712 कोल्हापूर : लाळ्या खुरकुत रोगावर आयुर्वेदिक औषधांचा उपाय
Continues below advertisement
घरात गाय असणं म्हणजे श्रिमंतीचं लक्षण मानलं जातं. त्यामुळेच त्यांना गोधन म्हटलं जातं. मात्र या गोधनाची योग्य काळजी घेणंही गरजेचं आहे. त्यासाठी आयुर्वेदिक वनौषधींचा वापर केल्यास फायद्याचं ठरु शकतं.
Continues below advertisement