712 कोल्हापूर : प्रतिबंधित कीटकनाशकांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई
विदर्भात आणि त्यातही यवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशकांमुळे झालेल्या विषबाधेत शेतकऱ्यांना जीव गमवावा लागला होता. हे प्रकार थांबवण्यासाठी काही तरतुदीही करण्यात आल्या. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या कृषी विभागानं त्यांची अंमलबजावणीही सुरु केली.