712 खरीप आढावा: भाताच्या लागवड क्षेत्रात वाढ
Continues below advertisement
देशभरात जोरदार पावसानं थैमान घातलंय. बऱ्याच ठिकाणी नद्यांनी सुरक्षिततेची पातळी ओलांडलीये. मात्र अशा जोरदार पावसातही शेतकऱ्यांनी पेरण्यांमध्ये खंड पडू दिला नाही. यंदा भाताच्या लागवड क्षेत्रात वाढ, तर कापसाच्या लागवड क्षेत्रात मोठी घट बघायला मिळतेय.
Continues below advertisement