712 : पेरणी दरम्यान कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी

Continues below advertisement
अवघ्या काही तासात राज्यात मान्सूनचं आगमन होणारेय. हवामान खात्य़ाच्या अंदाजानुसार यंदा मान्सून ६ जूनपर्यंत कोकण-गोव्यात दाखल होईल. अशा वेळी पेरणीपुर्वीची सगळी तयारी पूर्ण करणं गरजेचं आहे. हे करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी..पेरणीचं व्यवस्थापन कसं करावं, हे जाणून घेऊया या पीक सल्ल्यातून...
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram