712 : मुंबई : कर्जमाफीसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली
Continues below advertisement
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत मिळणाऱ्या कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याच्या मुदतीत 1 मेपर्यंत वाढ करण्यात आली आहे. याशिवाय 'वन टाइम सेटलमेंट'ची मुदतही सरकारनं आधीच ३० जूनपर्यंत वाढवली आहे.
यापूर्वी कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी 14 एप्रिलपर्यंत देण्यात आली होती. पण आता ही मुदत १ मेपर्यंत वाढवण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुदतवाढीचा निर्णय घेतला आहे.