712 | असं करा रब्बी ज्वारी लागवडीचं व्यवस्थापन...
मंडळी रब्बी हंगामाला आता सुरुवात झालीये. राज्यात सगळीकडे शेतकरी खरिप पिकांची काढणी आणि रब्बी पिकांच्या लागवडीत दंग आहे. रब्बी हंगामात ज्वारीची लागवडही मोठ्या प्रमाणात केली जाते. ज्वारी ही ग्रामीण भागातील प्रमुख अन्नधान्य पीक आहे. या पिकाची लागवड करताना कोणती काळजी घ्यावी..जमीन कशी निवडावी..हे जाणून घेऊया थेट तज्ञांकडून...