रब्बी पिकांच्या काढणी नंतर लगबग होते ती उन्हाळी पिकांच्या लागवडीची. उन्हाळी पिकांमध्ये धान्य पिकांची लागवड चारा उत्पादनासाठी केली जाते. त्यातील प्रमुख पीक म्हण जे ज्वारी. या उन्हाळी ज्वारीची लागवड कशी करावी, ते पाहूया..