712 जालना : मोसंबीच्या आंबिया बहराचं नियोजन
Continues below advertisement
संत्रा आणि मोसंबी उत्पादक शेतकरी फळांचा प्रामुख्यानं आंबिया बहार घेतात. या बहाराचा सध्या फुलधारणा ते फळधारणेचा महत्त्वाचा काळ सुरुये. या काळात झाडांवर कीटनाशक आणि बुरशीनाशकांची योग्य प्रमाणात फवारणी करणं गरजेचं असतं. कसं करावं हे फवारणीचं व्यवस्थापन...पाहूया..
Continues below advertisement