712 जालना: मोसंबीने शेतकऱ्याला लखपती बनवलं, 5 एकरातून लाखोंचा नफा
Continues below advertisement
मोसंबीचं फळ एखाद्या रोग्यासाठी अमृतफळ असतं. याच मोसंबीनं एका शेतमजुराला लखपती केलंय. जालना जिल्ह्यातील भणंग जळगावच्या मनोहर खोजे या शेतकऱ्याला मोसंबी उत्पादनातून लाखोंचा नफा मिळतोय. फक्त फळंच नाही तर रोप निर्मिती करुन त्यांनी ही प्रगती साधली. पाहूया त्यांची यशोगाथा
Continues below advertisement