712 जालना: वाढत्या तापमानात मोसंबी बागेची कशी काळजी घ्यावी?
Continues below advertisement
उन्हाळ्याचे शेवटचे काही दिवस शिल्लक आहेत,जाता जाता ऊन जास्तच चटका लावून जातंय. या वाढत्या तापमानाचा मोसंबी पिकावर विपरित परिणाम होत असतो. फळगळ होऊ नये यासाठी वेळीच काळजी घेणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांनी काय करायला हवं ते सांगतायत बदनापुरच्या मोसंबी संशोधन केंद्राचे प्रभारी एम बी पाटील
Continues below advertisement