712 : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. अशोक ढवळ
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
परभणीतल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. अशोक ढवळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
डॉ. ढवळ जालन्यातल्या कृषी महाविद्यालयात सहयोगी अधिष्ठाता तसंच प्राचार्य पदावर कार्यरत आहेत.
नवी दिल्लीतल्या भारतीय कृषी संशोधन संस्थेत त्यांचं शिक्षण झालंय.
मृदा विज्ञान आणि कृषी रसायनशास्त्र या विषयात त्यांची पीएचडी आहे.
याचबरोबर संशोधनाचाही दांडगा अनुभव त्यांच्या पाठिशी आहे.