712 : जालना : बोंडअळीच्या तक्रारीमुळे माहिको सीड्स कंपनीवर गुन्हा दाखल
Continues below advertisement
बोंडअळीच्या मोठ्या प्रादुर्भावामुळे बीटी बियाणं विक्रेत्या कंपन्यां विरुद्ध मोठ्या प्रमाणात तक्रारी मिळाल्या होत्या. या तक्रारींच्या आधारे जालन्यातील बदनापूर पोलीस ठाण्य़ात माहिको सीड्स या कंपनी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. महिको कंपनीचे पॅशन बोलगार्ड-2 आणि बलराज बोलगार्ड-2 ही बियाणं सदोष आढळली. कृषी विभागानं या बियाणांची तपासणी केली होती.
Continues below advertisement