712 जळगाव: 5 भावांची एकत्रित शेती, कोबी शेतीतून लाखोचा नफा
Continues below advertisement
एकत्रित कुटुंबाचं एक उत्तम उदाहरण आपण आज पाहणार आहोत. जळगावच्या पाटील कुटुंबानं एकत्रितपणे कोबीची शेती केली. एक एकरात टप्प्याटप्प्यानं फूल कोबीची लागवड केली. या एक एकरातील फूल कोबीतून त्यांना २ लाखांचा नफा मिळालाय.
Continues below advertisement