712 जळगाव: तुरीची नवी जात विकसित, दुप्पट उत्पन्न
Continues below advertisement
जळगाव जिल्ह्यात प्रामुख्यानं कापूस आणि केळीचं पीक घेतलं जातं. या प्रमुख पिकात तुरीची आंतरपीक म्हणून लागवड करतात. मात्र सत्यनारायण खंडेलवाल या शेतकऱ्यानं संपूर्ण क्षेत्रात तुरीची लागवड केली. मात्र त्यांनी लागवड केलेली तूर काहीशी वेगळी आहे. आपल्या संशोधक वृत्तीनी या शेतकऱ्यानं ही नवी जात विकसीत केलीये.
Continues below advertisement