712 : जळगाव : खरबुसाच्या ऑफसीझन लागवडीतून कमलेश पाटील यांना लाखोंचं उत्पन्न
टरबूज आणि खरबूज या फळांची मागणी उन्हाळ्यात जास्त असते. त्यामुळे यातून उत्पन्नही चांगलं मिळतं. मात्र याच खरबूजाची ऑफ सिझन लागवड करत जळगाव मधील कमलेश पाटील यांनी भरघोस उत्पन्न मिळवलं. कसं? तुम्हीच बघा...