712 | जळगाव | रुईचा जास्त उतारा देणारे नुजीविडू कंपनीचे वाण
पावसाचे मोठे खंड पडल्यानं खरिप पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. यात कापूस पिकाचाही समावेश होतो. जास्त क्षेत्रावर लागवड करुनही उत्पादन कमी येण्याची शक्यता आहे. अशा वेळी नुजीविडू या हैदराबादमधील सीड कंपनीने जास्त रुईचा उतारा देणारे वाण विकसीत केलेत. जळगावातील शेतांमध्ये या वाणांचे प्रात्यक्षीकही घेण्यात आलेत.