712 : जळगाव : मक्याच्या शेतीसाठी ठिबकाच्या वापराद्वारे उत्पन्न दुप्पट, मोतीलाल पाटील यांची यशोगाथा
Continues below advertisement
मक्याची लागवड चारा पीक म्हणूनही केली जाते. कोणत्याही हंगामात घेता येणारं, असं हे पीक आहे. मात्र, याला पाटपाण्यानंच पाणी द्यावं लागतं, असा शेतकऱ्यांमध्ये समज आहे. जळगावच्या मोतीलाल पाटील यांनी ठिबक सिंचनावर मक्याची लागवड केली. आणि यातून थोडं थोडकं नाही, तर दुप्पट उत्पादन मिळवलं.
Continues below advertisement