712 | जळगाव | बँक ऑफ बडोदाकडून एकाच दिवशी 10 कोटींच्या कर्जाचं वाटप
चाळीसगावात बँक ऑफ बडोदाने शेतकरी आणि बचत गटांना एकाच दिवसात १० कोटींच्या कर्जाचं वाटप केलंय. ऐन रब्बीच्या सुरुवातीला हे कर्ज मिळाल्यानं शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केलाय. तर बचत गटातील महिलांनीही समाधान व्यक्त केलंय.