712 : इंदापूर :डाळिंब खरेदीसाठी चिनी व्यापारी थेट गलांडवाडीत
Continues below advertisement
सेंद्रीय पदार्थांच्या वापरामुळे शेतमालाचा दर्जाही सुधारतो आणि उत्पादनातही वाढ होते. यातूनच निर्यातक्षम दर्जेदार शेतमालाची निर्मिती होते. इंदापूर तालूक्यातील गलांडवाडी मधील शेतकऱ्याला असाच अनुभव आलाय. त्यांच्या शेतातील सेंद्रीय पद्धतीनं वाढवलेल्या डाळिंबांच्या खरेदीसाठी थेट चीनहून व्यापारी आलेत.
Continues below advertisement