712 : मुंबई : अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर
Continues below advertisement
गारपीट आणि अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारतर्फे मदत जाहीर करण्यात आली आहे. ही मदत राष्ट्रीय आपत्ती मदत निधी म्हणजेच NDRF मार्फत दिली जाणार आहे. यामध्ये विशेष बाब म्हणजे ज्या शेतकऱ्यांना शेतविमा काढला नाही, त्यांनाही मदत मिळणार आहे.
Continues below advertisement