712 पीक सल्ला : गारपीटग्रस्त द्राक्ष बागांचं व्यवस्थापन

Continues below advertisement
गारपिटीचा सर्वाधिक फटका द्राक्ष बागांना बसला. कोटींचं उत्पन्न देणारी द्राक्ष बाग उध्वस्त झाली. मात्र तरीही उर्वरीत द्राक्षांची योग्य काळजी घेतल्यास संपुर्ण नुकसान होणं टाळता य़ेऊ शकतं. त्यासाठी कसं व्यवस्थापन करावं, ते जाणून घेऊया..
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram