712 गोंदिया : कारली लागवडीतून भरघोस उत्पन्न, एकनाथ पाटणकर यांची यशोगाथा

Continues below advertisement
गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव परिसर म्हणजे नक्षलग्रस्त भाग. रोजगार नाही आणि शेतीत धान पिकाशिवाय पर्याय नाही असं चित्र. एकनाथ पाटणकर या शेतकऱ्यानं हे चित्र बदलायचं ठरवलं. त्यांनी दोन एकरात कारल्याची लागवड केली. फक्त जास्त उत्पादन घेण्याऐवजी त्यांनी उत्पादन खर्च कमी करण्यावर भर दिलाय. पाटणकरांनी स्वत:ची प्रगतीही साधलीय आणि गावात रोजगार निर्मितीही केलीय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram