712 गोंदिया : आल्याच्या लागवडीतून आठ लाखांचं उत्पन्न, देवदास गहाणेंची यशोगाथा
आलं म्हणजेच आद्रकाचा चहा थंडीच्या दिवसाची लज्जत वाढवतो. आल्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत त्यामुळे हे पीक सदा मागणीत असतं. काही शेतकरी मुख्य पीक तर काही आंतरपीक म्हणून आल्याची शेती करतात. गोंदिया जिल्ह्यातील देवदास गहाणे यांनी आल्य़ाच्या आंतरपीकातून लाखोंचा नफा कमावलाय. कसा...तुम्हीच पाहा ..